Hot Posts

6/recent/ticker-posts

विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप यांच्या दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन

विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप यांच्या दिनदर्शिका २०२४  चे प्रकाशन 


धाराशिव : भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष तथा माजी सभापती जिल्हा परिषद धाराशिव नवनाथ आप्पा जगताप यांच्या दिनदर्शिकेचे  आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  कार्यालयात प्रकाशन सोहळा झाला.नवनाथ अप्पा जगताप यांच्या दिनदर्शिका चे प्रकाशन  प्रदेश उपाध्यक्ष मा.सुरेश दाजी बिराजदार व मा.जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या हस्ते  करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी या दिनदर्शिकासाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे,भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप, धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, पदवीधर प्रदेश कार्याध्यक्ष नितीन बागल,युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे,धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड,लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे,युवक जिल्हा कार्याध्यक्ष मनोज जगताप, महेश नलावडे,सा.न्याय  विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप,माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सुहास मेटे,अल्पसंख्यांक माजी जिल्हाध्यक्ष असदखान पठाण,सा.न्याय प्रदेश सरचिटणीस सचिन सरवदे,विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने,धाराशिव तालुका सचिव सुजित बारकुल,केशेगाव जि.प गटप्रमुख लिंबराज लोखंडे,आंबेजवळगाव जि.प गटप्रमुख सुरेश राठोड,घाटंग्री शाखा अध्यक्ष चंद्रकांत राठोड,अरफात काजी, समीर काजी आदी पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments