धाराशिव: जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या वतीने अमोल तांबे यांचा राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयात सत्कार
धाराशिव: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव चे जिल्हाध्यक्ष मा.श्री महेंद्र काका धुरगुडे यांनी आज पक्ष कार्यालय धाराशिव मध्ये तुळजापूर तालुका युवक उपाध्यक्षपदी अमोल मुकुंद तांबे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्यासोबत धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, नितीन चव्हाण, विद्यार्थी जिल्हाकार्याअध्यक्ष प्रतीक माने, राहुल सुलाखे,अरफात काजी, समीर शेख आधी पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.
0 Comments