धाराशिव : बुलडाणा अर्बन (buldhana urban)अध्यक्षांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन
धाराशिव :बुलडाणा अर्बन परिवार चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री राध्येश्याम चांडक भाईजी यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे संचालक मंडळा समवेत दर्शन घेतले.यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिराचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवर पदाधिकारी यांच्यासह मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.यानंतर त्यांनी शाखा पंढरपूर व तुळजापूर येथे शाखांना भेट देऊन कर्मचारी,ग्राहक यांच्याशी संवाद साधला तसेच स्थानिक संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी सोलापूर- धाराशिव विभागाचे विभागीय व्यवस्थापक विलास कंकाळ,सुरेश वाघ,शाखा व्यवस्थापक गोविंद कदम,योगेश विश्वेकर,वि.व्यवस्थापक सहाय्यक कपिल पाटील,हेमंत कुलकर्णी व कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.
0 Comments