Hot Posts

6/recent/ticker-posts

गळ्यावर आलेले काळे डाग ' या ' घरगुती उपायाने करा दूर| Get rid of black spots on the neck with this home remedy

गळ्यावर आलेले काळे डाग ' या ' घरगुती उपायाने करा दूर|

Get rid of black spots on the neck with this home remedy

नमस्कार आपण आजच्या लेखांमध्ये लेखामध्ये गळ्यावर आलेले डाग गळ्यावर आलेली काळे डाग घरगुती उपायाने कसे कमी करायचे याबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया

महिला आपला सौंदर्य अधिक खुलून दिसण्यासाठी विविध उपाय करत असतात खास करून महिला आपल्या चेहऱ्याची फार काळजी घेताना दिसतात मात्र चेहऱ्याची काळजी घेण्याच्या नादात मानेवरील डाग आणि चट्टे यासाठी काय उपाय करायचे हे विसरून जातात, त्यामुळे फक्त चेहरा सुंदर असल्याने काही होत नाही, तर मानेवरील काळे डाग सुद्धा तुमचे सौंदर्य कोमजल्यायासारखे दिसून येते जशी तुम्ही चेहऱ्याची काळजी घेतात त्याचप्रमाणे मानेची सुद्धा काळजी घ्यायला हवी. कारण बहुतांशी वेळेस मानेवर आलेले काळे डाग जाण्यासाठी खूप कालावधी लागत असल्याने त्याच्याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे या घरगुती उपायाने गळ्यावर (rid)आलेले काळे( black spots ) डाग तुम्ही दूर करू शकता

बटाट्याचा कीस आणि लिंबू : गळ्यावरील काळे डाग तुम्हाला घरगुती पद्धतीने घालवायचे असल्यास त्यासाठी बटाट्याचा कीस आणि लिंबू याचे मिश्रण तयार करून हे मिश्रण गळ्यावर जिथे डाग आहेत तिथे पंधरा मिनिटे लावून ठेवावे तसेच हे मिश्रण धुतल्यानंतर मधाने काही मिनिटे त्या जागेवर मसाज करावा. असे केल्याने गळ्यावरील काळे डाग(rid of black spots) दूर होण्यास मदत होते

बेसन आणि तांदळाचे पीठ: बेसन आणि तांदळाच्या पिठाचा मास्क बनवून तो काळा डागांच्या येथे लावून ठेवावा तर कमीत कमी दहा मिनिटे हा मास्क लावून ठेवल्याने हळूहळू काळे डाग पुसट होण्यास मदत होते. मात्र मास्क धुताना साधनाचा वापर करू नका. या घरगुती उपायाने तुम्ही गळ्यावरील काळे डाग दूर करू शकता तसेच चेहऱ्यांच्या सौंदर्यासोबत गळ्यावरील दूर झालेल्या डांगामुळे तुम्ही अधिक सुंदर दिसण्यास मदत होते

Post a Comment

0 Comments