Hot Posts

6/recent/ticker-posts

शीर्षक : शेतकरी माझा महान |Title shetkari maza mahan

 ❤   कविता ❤

 शीर्षक  : शेतकरी माझा महान |Title shetkari maza mahan



शेतकरी पहाटे पहाटे उठतो ,

पोटासाठी नेहमी झठतो 

कष्टामुळे मिळते मीठ भाकरी

हेच आहे त्याचे नेहमी ध्यान,

 

शेतकरी माझा महान...।।१ ।।

   

शेतकऱ्यांची काळी माती माय

टवळ्या पवळ्या सर्जा राजा गाय

शेतकऱ्यांची जनावर खरीच  शान . 


शेतकरी माझा महान... ।। २ ।


राजकारणामुळे  होई शेतकऱ्यांचे हाल , 

काय कसे करावे संसार आहे बेहाल ,    

कर्ज बाजारीमुळे  शेतकऱ्यांचे जाई प्राण . 


म्हणूनच म्हणतो शेतकरी माझा महान..  ।। ३ ।।


     प्रमोद न सूर्यवंशी

         मुंबई

Post a Comment

0 Comments