Hot Posts

6/recent/ticker-posts

माळशिरस : बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्यास न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर युवासेनेचं संगम येथे मूक आंदोलन-Badlapur rape matter Thane

माळशिरस : बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्यास न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर युवासेनेचं संगम येथे मूक आंदोलन

सोलापुर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुकारलेला बंद मागे घेत बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी सन्माननीय उद्धव ठाकरे  साहेबांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती .कोर्टाने सदर बंद बेकायदेशीर ठरविल्यामुळे उद्धव ठाकरेंनी बंद मागे घेतला व आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती बांधून व काळे झेंडे दाखवत युवा सेना सेनेच्या वतीने युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश  इंगळे यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तालुक्यातील संगम येथे बदलापूर घटनेचा घटनेतील नराधमाचा जाहीर निषेध करण्यात आला .ज्या प्रमाणे कोर्टाने बंद बेकायदेशीर आहे असं जाहीर केले व बंद ला विरोध करत जेवढी जलद तत्परता दाखवली तशीच आरोपीला फाशी देण्याची तत्परता कोर्टाने दाखवावी अशी मागणी युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी केली.


 यावेळी युवती सेना जिल्हा प्रमुख साक्षी भिसे  शिवसेना विधान सभा तालुका प्रमुख महादेव बंडगर बाभुळगावचे सरपंच भुषण भैय्या पराडे पाटील जय पराडे   गणेश गाडेकर सतीश काकडे मेघराज ताटे आकाश गवळी ऋषी पराडे कल्याण इंगळे नरा इंगळे अशोक पराडे इंद्रजीत माने बबन पवार सचिन ताटे लाला भोई गणेश काळे राजाभाऊ पराडे बबन पराडे नवनाथ इंगळे प्रशांत पराडे अमोल भोई ओम पराडे सिदू गायकवाड किरण घाडगे उमेश घोडके संकेत इंगळे महादेव भोई तानाजी पराडे सचिन इंगळे उमेश घोडके सागर पराडे नितीन इंगळे विकास भोई शिवराज पराडे प्रवीण पराडे लाव्हा पराडे महादेव भोई तुषार भोई दिपक भोई आदित्य भोई विशाल पराडे गोविंद इंगळे शुभम भोई अक्षय पराडे गणेश गायकवाड हनुमंत पाटोळे  शिवतेज पराडे सुभाष पराडे सचिन भोई अमित भोई बापूराव पराडे गणेश पराडे बापू भोई रोहित इंगळे ई शिवसैनिक उपस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments