Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न-Loksahir Annabhau Sathe

तुळजापूर तालुक्यातील  चिवरी येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न


चिवरी: तुळजापुर तालुक्यातुल चिवरी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊसाठे यांच्या जयंती निमित दि् .२३ रोजी  गावामधुन भव्य मिरवणुक काढण्यात आली.यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले., याप्रसंगी राष्ट्रवादी अजित दादा पवार  गट जिल्हा अध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे ,माजी परिवहन  अधिकारी  पोपटराव पाटील , आधुनिक लहुजी सेना संस्थापक नगिनाताई सोमनाथ कांबळे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड ,महिला जिल्हा अध्यक्ष सारिकाताई  लक्ष्मण क्षिरसागर ,भिमअण्णा संघटना संस्थापक अध्यक्ष सुरेश भिसे  ,शिवाजी गायकवाड जिल्हा अध्यक्ष लहुजी शक्ती सेना , सुधाकर पाटुळे सोलापूर जिल्हा अध्यक्ष ,मराठवाडा अध्यक्ष संभाजी कांबळे ,युवराज शिंदे  उद्योजक युवा नेते, अनिल सगट लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ अण्णा गुप चिवरी तसेच सर्व मातंग समाज बांधव ,ग्रामस्थांचे उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments