तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, लोहारा तालुक्यातील घटना
धाराशिव:लोहारा एका गावातील तीन वर्षीय मुलगी सोमवारी दि,९ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास खेळण्यासाठी बाहेर गेली होती. शेजारील राहणारे एका तरुणाच्या घराकडे गेली असता तिला तरुणांनी घराकडे बोलवुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला याप्रकरणी पीडीतेच्या आईने ९ सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 64 (1)65 (2) सह कलम 4,6 बाल लैंगिक अत्याचार अधिनियम 2012 अन्वे गुन्हा नोंदवला आहे संबंधित घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.
0 Comments