/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> प्रौढ बीसीजी द्वितीय लसीकरण सञाचे सामाजिक कार्यकर्ते मधुकर शेळके यांच्या हस्ते शुभारंभ

Hot Posts

प्रौढ बीसीजी द्वितीय लसीकरण सञाचे सामाजिक कार्यकर्ते मधुकर शेळके यांच्या हस्ते शुभारंभ

प्रौढ बीसीजी द्वितीय लसीकरण सञाचे सामाजिक कार्यकर्ते मधुकर शेळके यांच्या हस्ते शुभारंभ


तुळजापूर:  सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनच्या वतीने शहरी आयुष्यमान आरोग्य मंदिर (सरकारी दवाखाना) जिजामाता नगर तुळजापूर येथे दि.२३ रोजी अडल्ट बीसीजी द्वितीय लसीकरण सत्राची शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते तथा  जिजामाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर  शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. या  वेळी श्री शेळके व वैद्यकीय अधिकारी डॉ निपाणीकर मॅडम आपले मत व्यक्त केले.

 तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तुळजापूरचे मा.श्री आवटे सर आरोग्य प्रवेक्षक यांनी लसीकरण सत्रास उपस्थित राहून नागरिकांना माहिती दिली व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरी आयुष्यमान आरोग्य मंदिर चे वैद्यकीय अधिकारी डॉ शरयू निपाणीकर मॅडम व अन्य आरोग्य कर्मचारी श्रीमती अभिलाषा सुरवसे श्रीमती एम एम माने श्री मगर श्री ओमकार वाघमोडे श्रीमती माधुरी कुंभार कार्यक्रम चे सुत्रसंचलन श्री गजानन पाटील यांनी केले आदि मान्यवर उपस्थित  होते.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>