बालाजी तट सामाजिक कार्यकर्ते यांचे कार्य कौतुकास्पद आपचे : श्री मधुकर शेळके
तुळजापूर : श्री जिजामाता नगर शुक्रवार पेठ येथील जिजामाता प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तथा धाराशिव आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर भैय्या शेळके यांच्या हस्ते मंडळ चे पदाधिकारी बालाजी तट यांनी सामाजिक कार्यकर्ते यांनी जिजामाता तरुण गणेश मंडळ वतीने सातशे प्रसाद पाॅकेट वाटप करण्यात आले. यावेळी जिजामाता प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष मधुकर शेळके यांच्या हस्ते पुजा करण्यात. यावेळी बालाजी तट, राहुल परमेश्वर कदम, दिनेश काफसे,विराज कोथिंबीरे,राहुल जगताप,विशाल नाईकवाडी,किरण जाधव, दशरथ तट, राहुल लाड,राकेश जमदाडे,डिगबर चोपदार,धनजय घोगरे,धिरज माने,बब्लु प्रताप,कृष्णा मोरे,हारी ओम मोरे यांच्या सह जिजामाता तरुण गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments