Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर विधानसभा मतदार संघात भाजपकडून विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर


तुळजापूर: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या पहिल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात विदर्भ , पश्चिम महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील  महत्त्वाच्या जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत.तर बहुचर्चेत असलेल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघाला भाजपाने पहिल्या यादीत स्थान दिले आहे. विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना पून्हा विधानसभेची संधी देत भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे.

Post a Comment

0 Comments