Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ॲड. धीरज पाटील यांना उमेदवारी जाहीर

तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे  ॲड. धीरज पाटील यांना उमेदवारी जाहीर


तुळजापूर :महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजला असून अगदी संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आले असून.तरीसुद्धा तुळजापूर विधानसभा 241 या मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? हा सस्पेन्स कायम होता तालुक्यातील जनतेचे याकडे लक्ष लागले होते मात्र आज महाविकास आघाडीतील काँग्रेसचा उमेदवार एडवोकेट धीरज पाटील यांना उमेदवारी घोषित केले आहे. त्यामुळे आता खरी लढाई महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी रंगणार आहे.


Post a Comment

0 Comments