डॉ. रणजीत कागदे यांनी पीएचडी प्राप्त केल्याबद्दल भव्य सत्कार समारंभ संपन्न
अकलूज :माळशिरस तालुक्यातील दसूर गावचे सुपुत्र व आमचे भाचे डॉ. रणजित भारत कागदे यांना संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयात वेलटेक युनिव्हर्सिटी चेन्नई येथुन पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली. पीएच.डी प्राप्त केल्या बद्दल सन्माननीय श्री धनंजय वसुदेव सावंत (संचालक, सहकार म. शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लि. शंकरनगर अकलूज, चेअरमन दसुर वि. का. से. सो., उपसरपंच दसुर ग्रामपंचायत) व सावंत परिवाराकडून सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
0 Comments