Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे संत रोहिदास महाराज यांना अभिवादन

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे संत रोहिदास महाराज यांना अभिवादन


चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती बुधवारी दिनांक 12 रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे,पिंटू बिराजदार, शंकर बनसोडे,मनोज बनसोडे, दत्ता बनसोडे, लहुजी मोरे,पोस्टमन भाऊसाहेब कोळेकर,तानाजी जाधव कल्याण स्वामी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments