Hot Posts

6/recent/ticker-posts

Dharashiv-कलिंगडच्या पैशाच्या वादातून बागवानावर हल्ला तीन जनाविरुद्ध गुन्हा दाखल

Dharashiv-कलिंगडच्या पैशाच्या वादातून बागवानावर हल्ला तीन जनाविरुद्ध गुन्हा दाखल


धाराशिव : कलिंगडच्या पैशावरून युवकावर हल्ला केल्याची घटना धाराशिव येथे घडली या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे तीन जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की धाराशिवे येथील अदिल अखलाख शेख, सुलेमान अखलाल शेख ,अख्खलाल शेख यांनी बुधवारी दिनांक 19 रोजी फिर्यादी बागवान ताहेर रसूल राहणार धाराशिव या शिवीगाळ करून मारहाण केली कलिंगडच्या पैशाच्या कारणावरून त्यांनी लाथा बुक्क्या ,लोखंडी सळीने , दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी बागवान यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments