Solapur Crime News -लहान मुलावर अनैसर्गिक अत्याचार तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर: शेजारी राहणाऱ्या लहान मुलांना पडक्या घरात नेऊन त्यावर अनैसर्गिक संभोग केल्याबद्दल एका तरुणाविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सेटलमेंट फ्री कॉलनी येथे घडली शनिवार 1 मार्च 2025 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास फिर्यादीचा चार वर्षाचा मुलगा हा घराच्या अंगणात खेळत असताना जवळच राहणारे एका बावीस वर्षे तरुणाने चॉकलेट देऊन एका पडक्या घरात नेऊन नैसर्गिक संभोग केला ही घटना मुलाची आईला समजल्यानंतर त्यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
0 Comments