Hot Posts

6/recent/ticker-posts

सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष विशालजी वेदपाठक यांचा श्री मधुकर शेळके यांच्या हस्ते सत्कार

सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष विशालजी वेदपाठक यांचा  श्री मधुकर शेळके यांच्या हस्ते सत्कार

तुळजापूर  प्रतिनिधी :तुळजापूर तालुका सराफ सुवर्णकार संरक्षण समिती संदर्भात श्री ज्वेलर्स येथे बैठक घेऊन तुळजापूर तालुक्यातील सराफ सुवर्णकार संरक्षण समिती संदर्भात लवकरच कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे असे सूचित केले याप्रसंगी श्री ज्वेलर्स चे मालक श्री मधुकर शेळके यांनी सराफ सुवर्णकार संरक्षण  समितीचे कार्याध्यक्ष श्री विशाल वेदपाठक वकील यांचा श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा भेट देऊन यथाशक्ती सत्कार केला यावेळी मंगेश दीक्षित महेश पोद्दार इतर सराफ व्यापारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments