/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे पार्श्व अनुकंपा ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप

Hot Posts

तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे पार्श्व अनुकंपा ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप

तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे पार्श्व अनुकंपा ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप.


""""""""""""""""""”"""""""""""""""""""""""

संस्थापक अध्यक्ष निलेश शहा यांच्या या सामाजिक उपक्रमाचे ग्रामीण भागात कौतुक.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- पार्श्व अनुकंपा ट्रस्टच्या वतीने मौजे इटकळ येथील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना वही व पेनचे पत्रकार दिनेश सलगरे व इरय्या स्वामी यांच्या हस्ते वाटप. प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी मुंबई येथील पार्श्व अनुकंपा ट्रस्ट यांच्या वतीने गरीब होतकरू अशा २० विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करण्यात आले. प्रति एक विद्यार्थ्यास पाच लाँग बुक व पाच पेन देण्यात आले. यावेळी इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे, सामाजिक कार्यकर्ते इरय्या स्वामी, माता पालक व विद्यार्थी उपस्थित होते.अनुकंपा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष निलेश शहा हे नेहमीच सर्व सामान्य व गरीब व विध्यार्थ्यास पार्श्व अनुकंपा ट्रस्टच्या माध्यमातून मदत करत असतात त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक गाव परिसरातून केले जात आहे.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>