/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> तुळजापूर येथे बालाजी चौगुले यांची वडार महाराष्ट्र संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी निवडी बद्दल सत्कार

Hot Posts

तुळजापूर येथे बालाजी चौगुले यांची वडार महाराष्ट्र संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी निवडी बद्दल सत्कार

तुळजापूर येथे बालाजी चौगुले यांची वडार महाराष्ट्र राज्य संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी निवडी बद्दल सत्कार


तुळजापूर -रूपेश डोलारे ( प्रतिनिधी ) : येथील श्री बालाजी चौगुले यांची वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या संलग्न असलेल्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे. या त्यांच्या निवडीबद्दल तुळजापुरातील जनसेवक अमोल कुतवळ, सर्व ओडिया राज समाज तुळजापूर यांच्यावतीने चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.तसेच दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी उपस्थित सोमनाथ पवार,अनिल पवार, अविनाश मुद्गुले, पप्पू  पवार,नागेश माने, कृष्णा पवार, ज्ञानेश्वर देवकर, महेश पवार, झोँटी पवार, आप्पा माने अनेक ओडिया राज  संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>