Hot Posts

6/recent/ticker-posts

मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने शहरात विविध उपक्रम

मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने शहरात विविध उपक्रम


धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे : मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धारासुर मंदिर येथे महाआरती, हजरत खाजा शमशुद्दीन गाजी दर्गा येथे सादर चढवण्यात आली, नगरपरिषद शाळा क्रमांक 18 येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, बोंबले हनुमान मंदिर येथे वृक्ष रोपण यावेळी उपस्थित भाजपा शहराध्यक्ष अभय इंगळे, भाजपा शहराध्यक्ष अल्पसंख्याक फरमान काझी, निहाल काजी प्रदेश कार्यकारणी सदस्य अल्पसंख्याक, डॉ.चंद्रजित जाधव, संदीप इंगळे, रोहित देशमुख, शेषेराव उंबरे, अमित पडवळ, सुनील पंगूडवाले, सागर पवार, विठ्ठल गाटे, बापू पवार, पुष्पकांत माळाळे, विलास लोंढे,  किशोर पवार, उंबरे सर, अमित पडवळ, विकास पवार, आकाश तावडे, नितीन शेरखाने, सनी पवार, सागर दंडनाईक, प्रवीण शिरसाट, संपत शेरखाने, जगदीश जोशी, ओमकार देवकते, रियान रजवी, बिलाल रजवी, नवनाथ सोलंकर, अलीम  पठाण   इलियास पिरजादे फिरोज पठाण पटेल सर जाकीर पठाण मग बोल टकारी महमूद मुजावर  आरिफ मुजावर रमजान तांबोळी फहात सिद्दीकी व आदी भाजपा कर्यकर्ते उपस्थीत होते.



Post a Comment

0 Comments