Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपच्या तुळजापूर ग्रामीण मंडळाची कार्यकारणी जाहीर, उपाध्यक्षपदी नानासाहेब गाटे यांची निवड

भाजपच्या तुळजापूर ग्रामीण मंडळाची कार्यकारणी जाहीर, उपाध्यक्षपदी नानासाहेब गाटे यांची निवड 


तुळजापूर /प्रतिनिधी रुपेश डोलारे : भारतीय जनता पार्टीच्या तुळजापूर ग्रामीण मंडळाची कार्यकारणी नुकती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी नानासाहेब घाटे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल गाटे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टीच्या तुळजापूर तालुका ग्रामीण मंडळाची कार्यकारणी निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टी तुळजापूर तालुका ग्रामीण मंडळाची कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे


Post a Comment

0 Comments