Hot Posts

6/recent/ticker-posts

मातोश्री प्रतिष्ठान ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट नांदेड येथील माझा शेतकरी या प्रकल्पाला प्रथम पारितोषिक प्रधान

मातोश्री प्रतिष्ठान ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट नांदेड येथील माझा शेतकरी या प्रकल्पाला प्रथम पारितोषिक प्रधान


धाराशिव प्रतिनिधी रुपेश डोलारे : मातोश्री प्रतिष्ठान ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट नांदेड, येथील स्थापत्य विभाग मधील अंतिम वर्षातील विद्यार्थी - वैष्णवी लक्ष्मण भाकरे ( ग्रूप लीडर ), विद्याताई भीमराव वाघमारे, वैष्णवी बालाजी कंगूलवार, संजीवनी सूर्यकांत पटने आणि विशाल विलासराव पंडिलवार यांनी दीपक लिंबाजी राठोड ( असिस्टंट प्रोफेसर स्थापत्य विभाग ) यांच्या मार्गदर्शनाखाली " माझा शेतकरी "या प्रकल्प मध्ये स्थापत्य यंत्रणेची टेक्निक वापरून माझा शेतकरी उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तीन वातावरण मधे आपल्या शेतांमध्ये थंड छत्रछायेखाली कसा राहायला पाहिजे यावर प्रकल्प बनवलेलं आहे.

आणि या प्रकल्प मध्ये मातोश्री प्रतिष्ठान ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट नांदेड या इंजिनियरिंग कॉलेज मध्ये प्रथम पारितोषिक मिळविले आहे.

आजच्या प्रकल्प कॉम्पेटिशन मध्ये कॉलेज चे प्राचार्य डॉ. ल. म. वाघमारे, उप प्राचार्य हाश्मी सर, स्थापत्य विभागाचे विभाग प्रमुख पी. डी. पोपळे, आजच्या प्रकल्प चे प्रकल्पवेक्षक पूजा गौड मॅडम आणि स्थापत्य विभागाचे असिस्टंट प्रोफेसर लखन राठोड सर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments