Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिवचे मा. जिल्हाधिकारी यांची लोहगाव येथे सदिच्छा भेट

धाराशिवचे मा. जिल्हाधिकारी यांची  लोहगाव येथे सदिच्छा भेट.


""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- दि,4 जुलै रोजी खाजगी जागेतील भोगवटदार घरकुल लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी मौजे लोहगाव येथील अहिल्यावती नगर येथे  जिल्हाधिकारी यांनी जागेची प्रत्यक्षात पाहणी करून  खाजगी जागेतील शेतकरी व सरपंच गावकऱ्यांच्या  समवेत चर्चा करून घरकुल बांधकाम करण्यास परवानगी देण्याचे आश्वासन दिले व ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव देण्यासाठी सूचना देण्यात आले. व तसेच जिल्हाधिकारी साहेबांनी ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिले. व सर्वांचा सरपंचाच्या हस्ते यथोचित असा सत्कार करण्यात आला. यावेळी  जिल्हाधिकारी श्री कीर्ती कुमार पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मैनांक घोष, माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व तसेच घरकुल प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्री विलास जाधव, तुळजापूर तालुका पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री हेमंत भिंगारदेवे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रोग्रामर श्री मेघराज पवार, लोहगावचे  लोकनियुक्त सरपंच श्री प्रवीण बसवराज पाटील, उपसरपंच प्रशांत भास्कर देशमुख, ग्रामसेवक जी.आर. जमादार  जळकोट मंडळाचे मंडळ अधिकारी श्री भोकरे, तलाठी गायकवाड साहेब, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व समितीचे अध्यक्ष, युवक वर्ग,  ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खाजगी जागेतील भोगवटदार घरकुल लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी सरपंचाच्या मागणीला मान देऊन धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा लोहगाव येथील अहिल्यावती नगर येथे  जिल्हाधिकारी साहेबांनी जागेची प्रत्यक्षात पाहणी करून  खाजगी जागेतील शेतकरी व सरपंच गावकऱ्यांच्या  समवेत चर्चा करून घरकुल बांधकाम करण्यास परवानगी देण्याचे आश्वासन दिले व ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव देण्यासाठी सूचना देण्यात आले. व तसेच जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिले. व सर्वांचा सरपंचाच्या हस्ते यथोचित असा सत्कार करण्यात आला. 

यावेळी  जिल्हाधिकारी श्री कीर्ती कुमार पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मैनांक घोष, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व तसेच घरकुल प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्री विलास जाधव, तुळजापूर तालुका पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री हेमंत भिंगारदेवे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रोग्रामर श्री मेघराज पवार, लोहगावचे  लोकनियुक्त सरपंच श्री प्रवीण बसवराज पाटील, उपसरपंच प्रशांत भास्कर देशमुख, ग्रामसेवक जी.आर. जमादार  जळकोट मंडळाचे मंडळ अधिकारी श्री भोकरे, तलाठी गायकवाड साहेब, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व समितीचे अध्यक्ष, युवक वर्ग,  ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments