Hot Posts

6/recent/ticker-posts

कर्जत : भिसेगाव येथे कोकण सिंधू सामाजिक शैक्षणिक कृषी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बाल विकास मंदिर शाळा सुरू

कर्जत : भिसेगाव येथे कोकण सिंधू सामाजिक शैक्षणिक कृषी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बाल विकास मंदिर शाळा सुरू करण्यात आली.


कर्जत /(प्रतिनिधी रुपेश डोलारे ): भिसेगाव येथे कोकण सिंधू सामाजिक शैक्षणिक कृषी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बाल विकास मंदिर शाळा सुरू करण्यात आली आहे. या शाळेचे उद्घाटन भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष सुनील गोगटे तसेच शिवसेना युवा जिल्हाप्रमुख प्रसाद थोरवे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या शाळेमध्ये एक बालवाडी प्ले ग्रुप नर्सरी आदी विभाग सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती शाळेचे सीईओ सचिन देडे यांनी दिली. याप्रसंगी उद्घाटन सोहळ्या प्रसंगी भाजप शक्ती केंद्रप्रमुख गुंडगे राजेंद्र जंगम, उद्योजक गणेश कांबळे, कायकर्ते लक्ष्मण जाधव, गौतम कांबळे, सुजीत कांबळे, संजय देडे संस्थेचे कर्मचारी रेश्मा भोसले, स्वाती कोकणे, श्रद्धा हजारे, पुजाताई देडे, शिवशाहीर संजय चौरे आदी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments