सरडेवाडी येथील कै. दगडू दादा सरडे सार्वजनिक वाचनालय येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
तुळजापूर :प्रतिनिधी /रुपेश डोलारे : तुळजापूर तालुक्यातील सरडे वाडी येथील कै. दगडू दादा सरडे सार्वजनिक वाचनालय येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रारंभी मान्यवराच्या हस्ते प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गावचे पोलीस पाटील जितेंद्र सरडे ,जनार्दन सरडे ,आबासाहेब सरडे, शहाजी पावले, रामहरी धुरगुडे ,भागवत सरडे, महादेव नन्नवरे ,ज्ञानदेव सगट ,नागनाथ पारधे विवेक सरडे ,रमेश नन्नवरे ,विक्रम सरडे ,प्रकाश धुरगुडे, सोमनाथ सरडे ,मधुकर सरडे ,सुधाकर सरडे ,ज्ञानेश्वर जनार्दन सरडे आधी सह ग्रामस्थ तरुण उपस्थित होते.
0 Comments