कळंब तालुका शिक्षण पतसंस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या वाढदिवसानिमित्त ह भ प अशोकराव जाधव गुरुजी बाभळगावकर यांच्या हस्ते सत्कार

Hot Posts

6/recent/ticker-posts

कळंब तालुका शिक्षण पतसंस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या वाढदिवसानिमित्त ह भ प अशोकराव जाधव गुरुजी बाभळगावकर यांच्या हस्ते सत्कार

कळंब तालुका शिक्षक पतसंस्था  राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या वाढदिवसानिमित्त ह भ प अशोकराव जाधव गुरुजी बाभळगावकर यांच्या हस्ते सत्कार


तुळजापूर प्रतिनिधी:  धाराशिव जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सन्माननीय श्री बाळकृष्ण तांबारे सर यांचा 57 वा वाढदिवसदि २७ रोजी प्रत्येक तालुक्याच्या शिक्षक पतसंस्थेमध्ये रक्तदान शिबिर घेऊन साजरा करण्यात आला तसेच कळंब तालुका शिक्षक पतसंस्थेमध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष सन्माननीय श्री बाळकृष्ण तांबारे सर यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त ह भ प श्री अशोकराव जाधव गुरुजी बाबळगावकर यांनी कळंब तालुका शिक्षक पतसंस्थेमध्ये यथोचित सत्कार करून  वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी तुळजापूर तालुका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे माजी तालुकाध्यक्ष डी डी कदम सर जिल्हा उपाध्यक्ष श्री इटकरी सर सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सर अरुण अंगुली सर तसेच माजी जिल्हा व्हाईस चेअरमन श्री मनोज चौधरी सर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments