नोंदणीकृत शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा रब्बीचे चुकारही थकीत खरीप हंगामानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?Dhan Bonus Gadchiroli Farmers Subsidy News

Hot Posts

6/recent/ticker-posts

नोंदणीकृत शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा रब्बीचे चुकारही थकीत खरीप हंगामानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?Dhan Bonus Gadchiroli Farmers Subsidy News

नोंदणीकृत शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा रब्बीचे चुकारही थकीत खरीप हंगामानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?


गडचिरोली : शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन दरवर्षी बोनसच्या रूपात प्रोत्साहन रक्कम जाहीर करीत असते मागील खरीप हंगामाकरिता शासनाने मार्च महिन्यात बोनस जाहीर केला. नेहमी बोनस जाहीर केल्यानंतर अल्पावधीतच बोनस रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात वरती केली जात होती मात्र यावर्षी खरीप हंगामातील(Kharif Hangam) महत्त्वाची कामे संपण्याच्या मार्गावर आल्यानंतरही शासनाने बोनसची रक्कम उपलब्ध करून दिली नाही त्यामुळे खरिपाच्या हंगामानंतर बोनसची (Bonus)रक्कम देणार का? असा प्रश्न उपस्थित करीत शेकडो शेतकरी बोनाच्या प्रतीक्षेत आहेत.

मागील दोन वर्षापासून राज्य शासन शासकीय धान खरेदी केंद्रावर (Federation)धानाची विक्री करण्याकरता ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना बोनसची रक्कम देण्याची जाहीर करीत आहे यावर्षी मार्च (March)महिन्यात शेवटच्या टप्प्यात बोनस देण्याची जाहीर केले विशेष बाब म्हणजे विधानसभा(Vidhansabha) निवडणुकीच्या जाहीरनाम्यात विद्यमान सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही बोनस देण्याची नमूद केली होती त्यानुसार सत्ता स्थापन होताच बोनस जाहीर करणे अपेक्षित होते मात्र शासनाने मार्च महिन्यात 2 हेक्टरपर्यंत (Two Hetre)प्रति हेक्टर 20 हजार रुपये बोनस देण्याची जाहीर केली त्यानुसार एप्रिल -मे (April-May)महिन्यात बोनसची रक्कम मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा  होती सदर रक्कम मिळाल्यास खरीप हंगामासाठी बरीच मदत होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र यावर शासनाने पाणी फिरवले त्यामुळे शासन प्रति शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

राज्य शासनाकडून टप्पे टप्प्याने बोनसची रक्कम उपलब्ध करून दिली जात आहे पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष धानाची विक्री शासकीय खरेदी केंद्रावर केली त्यांना बोनस (Dhan Bonus)देण्यात आली त्यानंतर काही नोंदणी करणारे शेतकऱ्यांना बोनसची रक्कम जमा करण्यात आली अजूनही शेकडो शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे खरीप हंगामानंतरच(Kharip season) शासन शेतकऱ्यांना मागील वर्षाच्या खरीप हंगामातील बोनस देणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दोन्ही करत शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा रब्बीचे चुकारेही  करीत

, चालू आर्थिक वर्षात रब्बी हंगामात जिल्ह्याच्या जवळपास सर्वच तालुक्यात भाताची लागवड करण्यात आली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील धानाची विक्री शासकीय खरेदी केंद्रावर केली आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत जवळपास 65 कोटी शासकीय दरानुसार रुपयाच्या धानाची खरेदी करण्यात आली तर मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने मोठ्या प्रमाणात दानाची खरेदी करण्यात आली यातील काही शेतकऱ्यांची चुकारे(Chukare) झाली असली तरी अनेक शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील (Rabbi season) गाण्याच्या चुकायचे प्रतीक्षा कायमच आहे.

Post a Comment

0 Comments