दुःखद बातमी : पत्रकार हुकुमत मुलानी यांचे निधन

Hot Posts

6/recent/ticker-posts

दुःखद बातमी : पत्रकार हुकुमत मुलानी यांचे निधन

दुःखद बातमी : पत्रकार हुकुमत मुलानी यांचे निधन


धाराशिव : धाराशिव येथील टुडे समाचार या न्यूज चॅनेल चे संपादक तथा पत्रकार हुकूमत मुलांनी यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांनी विविध वृत्तपत्रात काम करून आपले नाव लौकिक केले होते त्यांनी टुडे समाचार या चॅनलच्या माध्यमातून विविध प्रश्नावर वार्तांकन करून अनेकांना न्याय मिळवून दिला होता त्यांनी पत्रकारी क्षेत्रामध्ये आपले उच्च स्थान निर्माण केले होते. त्यांचा अंत्यविधी मूळ गावी धाराशिव तालुक्यातील कोंड येथे सायंकाळी चार वाजता कब्रीस्तान येथे होणार आहेत. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

0 Comments