मौजे काक्रंबा आरोग्य उपकेंद्रास संरक्षक भिंत बांधणे बाबत शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदन.

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे काक्रंबा आरोग्य उपकेंद्रास संरक्षक भिंत बांधणे बाबत शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदन.

मौजे काक्रंबा आरोग्य उपकेंद्रास संरक्षक भिंत बांधणे बाबत शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदन.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""" इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मोजे काक्रंबा तालुका तुळजापूर येथील आरोग्य उपकेंद्रास संरक्षक भिंत बांधणे बाबत गटविकास अधिकारी भिंगारदिवे पंचायत समिती तुळजापूर यांना शिवसेनेच्या वतीने लेखी निवेदन देऊन तात्काळ काक्रंबातील आरोग्य उपकेंद्र संरक्षण भिंतीस निधी उपलब्ध करून द्यावे व उपकेंद्रास होत असलेल्या मोकाट जनावरे व मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अस्वच्छता अशा अनेक समस्या पासून आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीस होणार्या नुकसानी पासून थांबवण्यासाठी संरक्षक भिंत तात्काळ बांधण्यास तात्काळ निधी मंजूर करण्यात यावे यासाठी शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर यांच्या वतीने लेखी निवेदन देऊन तात्काळ हे काम करावे अशी विनंती केली तसेच याबाबत गटविकास अधिकारी भिंगारदिवे साहेब यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली यावेळी काँग्रेस युवा नेते अक्षय राऊत तसेच अण्णासाहेब माने हे उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य सद्दाम मुलांनी युवा सेना शाखाप्रमुख दीपक भिसे कार्तिक वाघमारे बालाजी गोडसे योगेश कानडे आधी ग्रामस्थांच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments