अकलूज: दसुर येथे सीमा भाळे यांनी ज्येष्ठा गौरीला पारंपारिक साडी नेसून केली सजावट

Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज: दसुर येथे सीमा भाळे यांनी ज्येष्ठा गौरीला पारंपारिक साडी नेसून केली सजावट

अकलूज: दसुर येथे सीमा भाळे यांनी ज्येष्ठा गौरीला पारंपारिक साडी नेसून केली सजावट

अकलूज प्रतिनिधी संजय निंबाळकर:  दसूर (ता. माळशिरस): गावातील गणेशोत्सव कार्यक्रमात गौराई पूजेला विशेष आकर्षण ठरले. सीमा संजय भाळे यांनी गौराई देवीला पारंपरिक साडी नेसवून आणि फुलांनी सजवून देवीची सुंदर सजावट केली. या उपक्रमात गणेश साळुंखे, भारत चव्हाण, शंकर चव्हाण यांचे सहकार्य लाभले. संपूर्ण गावकऱ्यांच्या उपस्थितीत पूजन, आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.

Post a Comment

0 Comments