भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी नारायण भाऊ नन्नवरे शिवाजी बोधले यांची निवड झाल्याबद्दल मा आ. ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी नारायण भाऊ नन्नवरे शिवाजी बोधले यांची निवड झाल्याबद्दल मा आ. ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी नारायण भाऊ नन्नवरे शिवाजी बोधले यांची निवड झाल्याबद्दल मा आ. ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

तुळजापूर प्रतिनिधी/रूपेश डोलारे : भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष पदी नारायण भाऊ नन्नवरे ,शिवाजी बोधले व जिल्हा कोषाध्यक्ष पदी नागेश नाईक यांची निवड झाल्या बद्दल मा .आमदार सुजितसिंहजी ठाकूर यांच्या हस्ते फेटा ,हार, पुष्पगुच्छ देऊन परंडा येथे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार ठाकूर यांनी पुढील भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. या भाजपा पदाधिकाऱ्यांचा निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments