तुळजापूर नगर परिषद कार्यालय यांच्या वतीने गणेश विसर्जनासाठी विशेष नियोजन: मुख्याधिकारी यांचे जनसेवक अमोल कुतवळ यांनी मानले आभार

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर नगर परिषद कार्यालय यांच्या वतीने गणेश विसर्जनासाठी विशेष नियोजन: मुख्याधिकारी यांचे जनसेवक अमोल कुतवळ यांनी मानले आभार

तुळजापूर नगर परिषद कार्यालय यांच्या वतीने गणेश विसर्जनासाठी विशेष नियोजन: मुख्याधिकारी यांचे जनसेवक अमोल कुतवळ यांनी मानले आभार

तुळजापूर प्रतिनिधी : नगरपरिषद कार्यालय तुळजापूर यांच्या वतीने गणपती विसर्जनासाठी हंगरगा येथील तलावामध्ये क्रेनची व्यवस्था  व गणपती उचलण्यासाठी पाट्याचे नियोजन केल्याबद्दल मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे साहेब यांचे जनसेवक अमोल भैया कुतवळ यांनी आभार मानले व दुपारी १२ वाजता क्रेन लावून गणपती मूर्तीची पूजा करून  विसर्जनाची सुरुवात झाली. यावेळी उपस्थित जनसेवक अमोल कुतवळ नगरपरिषदेचे  कर्मचारी बापूसाहेब रोचकरी राम मोगरकर व तुळजापुरातील गणेश भक्त  कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments