तुळजापूर : चिवरी येथील माजी सैनिक सहदेव मेंढापुरे यांचे निधन
चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील माजी सैनिक सहदेव मेंढापुरे वय (८३) यांचे पुणे येथे दि,११ रोजी आकस्मित निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कै. सहदेव मेंढापुरे यांना सैनिक फेडरेशन संघटना धाराशिव जिल्हा व समस्त ग्रामस्थांकडून भावपुर्ण श्रध्दांजली🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🌹🌹🌹

0 Comments