सोलापुर : सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर लैंगिक अत्याचार तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल-Solapur Crime New Local

Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापुर : सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर लैंगिक अत्याचार तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल-Solapur Crime New Local

सोलापुर : सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर लैंगिक अत्याचार तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल-Solapur Crime New Local

-सोलापूर/प्रतिनिधी रूपेश डोलारे  : इंस्टाग्राम अकाउंट वर वेळोवेळी संपर्क साधून तरुणीचे नको त्या अवस्थेतील फोटो  घेऊन ते सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी देत तरुणीवर शहरात व शहराबाहेर नेऊन लैंगिक अत्याचार केला याप्रकरणी तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पिडीत मुलीचे इंस्टाग्रामवरील अकाउंट वरून संपर्क साधून आरोपी फर्जिन खान ,रितेश क्षीरसागर व ओम जोगळेकर या तिघांनी कट रचून तरुणीचे नको त्या अवस्थेतील फोटो प्राप्त करून ते सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी देत तसेच फोटो डिलीट करण्याचे आश्वासन देऊन आरोपी ओम जोगळेकर यांनी तरुणीस महाबळेश्वर नाशिक तसेच सोलापुरात या ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केले .कोणाला न सांगण्यासाठी व बदनामी न करण्यासाठी ओम जवळेकर यांनी पिडीत तरुणी कडुन  रोख  55 हजार रुपये सोन्याच्या चार बांगड्या सोन्याची अंगठी सोन्याची एक नेकलेस अशा वस्तू घेतल्या .आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर फिर्यादीने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तिघा जनाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे या तिघांचा शोध पोलीस घेत आहेत या घटनेचा अधिक तपास फौजदार चवळी पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments