मौजे हंगरगा नळ येथील पडझड झालेल्या कुटुंबांना आ.राणा पाटील यांच्या वतीने मदत.-Tuljapur Local News Daily
""""'"""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापूर तालुक्यातील मौजे हंगरगा नळ येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे घरांची पडझड झाली होती त्या निमित्ताने आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने मदत करण्यात आली. हंगरगा नळ येथील सायराबानो इरफान फकिर ,जयश्री दिलीप कांबळे
यांना यावेळी प्रत्येकी १० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. ज्यांची ज्यांची घराची पडझड झालेली आहे त्या सर्व कुटुंबांना मदत करण्यात आली आहे.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री गणेश सोनटक्के, दत्ताजी राजमाने, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के, विलास भाऊ राठोड, प्रवीण चौगुले,सुनील राजमाने,आबेद शेख महादेव बिराजदार,विनोद चौगुले,शिवराज पाटील, गुलाम फकीर, मन्सूर मासलदार, चंद्रकांत जाधव, चंद्रकांत पाटील, महादेव चौगुले शिवानंद स्वामी,संजय कलशेट्टी आप्पाराव कलशेट्टी, पंकज पाटील, चंद्रकांत जाधव,शिवराज पाटील मन्सूर महसूलदार,महादेव बिराजदार सिद्धेश्वर वाघोले,गुलाम फकीर,पंकज पाटील,चंद्रकांत पाटील, राजेंद्र कलशेट्टी,अप्पाराव कलशेट्टी,संजय कलशेट्टी,विनोद चौगुले, नवनाथ कांबळे,मधुकर कांबळे,दिलीप कांबळे,सुनील राजमाने,शिव खारे,प्रवीण चौगुले,शिवा स्वामी,अबेद शेख उपस्थित होते.


0 Comments