रिपाईची महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर-RPI

Hot Posts

6/recent/ticker-posts

रिपाईची महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर-RPI

 रिपाईची महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर-RPI 


नातेपुते प्रतिनिधी : मुंबई येथे दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  (गवई गट) राष्ट्रीय सरचिटणीस  डॉ.राजेंद्र गवई  यांच्या मार्गदर्शनाखाली (बैठकीचे अध्यक्ष स्थानी).व महाराष्ट्र राज्य रिपाई निवडणूक निर्णय अधिकारी. डॉ. गौतम गोसावी  यांनी महाराष्ट्र कार्यकारणी जाहीर केली. त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून  जगपा कांबळे  यांची एकमताने व बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्षपदाचे पत्र देऊन त्यांना पुढील कार्यस शुभेच्छा देण्यात आल्या व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कार्यकारणी पुढील प्रमाणे महाराष्ट्र राज्य खजिनदार पदी निवड गौतम पांडुरंग गोसावी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी विजय पंडित, श्रीकांत नानासाहेब सावंत, गोकुळ पांडे,  दीपक पाटील, बबनराव शिंदे, पंडित टोमके, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी  मधुकर मांजरकर, वसंत गवई, भाऊसाहेब डांगरे, अर्जुन राव खंडारे, रमेश शिवशरण, किशोर वाघमारे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस (सचिव) पदी मारुती सोनवणे, गोपाळ रायपुरे, अशोक उमरे,  संघराज बिराजदार आधी निवडी करण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments