पत्रकार संजय निंबाळकर यांची मुलगी कु.त्रिशा निंबाळकर हिचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा
दसुर प्रतिनिधी : पत्रकार संजय निंबाळकर यांची कन्या कु. त्रिशा निंबाळकर हिचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. पत्रकार संजय निंबाळकर यांची कन्या त्रिशा हिचा वाढदिवस माळीनगर पवार वस्ती अंगणवाडी शाळा येथे गरजू मुलांना वयाचे आणि खाऊचे वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी अंगणवाडी माळीनगर पवार वस्ती सेविका आशा कांबळे मॅडम, मदतनीस दीप्ती दळवी मॅडम, तसेच पत्रकार विजय चव्हाण सोमनाथ खंडागळे यांच्यासह भारत चव्हाण शंकर चव्हाण निखिल वारे संजय निंबाळकर उपस्थित होते. यावेळी उपस्थित पालक वर्गाने या सामाजिक उपक्रमाबद्दल पत्रकार संजय निंबाळकर यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.
.jpg)

0 Comments