पिक विमा योजनेमध्ये शासनाकडून बदल आता जंगली प्राणी सह अतिवृष्टी पुराने झालेली पीक नुकसानही मिळणार-
मुंबई : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत पंतप्रधान पिक विमा योजनेची व्यक्ती वाढवली आहे नैसर्गिक संकट आणि पिकांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी ही योजना सुरू केली होती आता या दोन आणखी अनुष्कांशी भरपाई मिळणार आहे त्यात जंगली जनावराद्वारे पिकांचे झालेले नुकसान आणि अतिवृष्टी किंवा पुराने झालेली पिकांनी याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे.
केंद्रीय कृषिमंत्र्याकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन पिक विमा धोरणामुळे नैसर्गिक संकट आणि होणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ही पीक विमा योजना तयार केली गेली होती परंतु दोन प्रकारचे नुकसान कव्हर आतापर्यंत यात मिळत नव्हते ज्याची मागणी शेतकरी बऱ्याच काळापासून करत होते त्यानुसार आता शेतकऱ्यांना ही प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की शेतकऱ्यांची ही मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित होती शेतकरी जंगली जनावराच्या शेतातील नुकसान केलेली आणि पूर्जन्य परिस्थिती अतिवृष्टीने पिकांची झाली नुकसान यांचा पीक विम्याची समावेश नव्हता नव्या व्यवस्थेत दोन्ही कॅटेगरीने जोडून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाणार आहे जंगली जनावरांना शेतीचे नुकसान केले तर आता भरपाई मिळणार आहे तसेच अतिवृष्टीने शेतात पाणी भरल्याने किंवा वाया गेले तरी नुकसान भरपाई दिली जाणार आहे केंद्र शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

0 Comments