वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या लॉजवर पोलिसांचा छापा, एकास अटक, पश्चिम बंगालच्या महिलेची सुटका, उमरगा पोलिसाची धडाकेबाज कारवाई-Sex Racket Stingoperation umerga Police Station Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या लॉजवर पोलिसांचा छापा, एकास अटक, पश्चिम बंगालच्या महिलेची सुटका, उमरगा पोलिसाची धडाकेबाज कारवाई-Sex Racket Stingoperation umerga Police Station Crime News



वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या लॉजवर पोलिसांचा छापा, एकास अटक, पश्चिम बंगालच्या महिलेची सुटका, उमरगा पोलिसाची धडाकेबाज कारवाई-

धाराशिव/ प्रतिनिधी रुपेश डोलारे: उमरगा शहराबाहेरील औद्योगिक वसाहती मधील जेकेकुर चौरस्ता ते लातूर रस्त्यालगत असलेल्या लॉजवर धाड टाकून पोलिसांनी वेश्या व्यवसायाचा फायदा अभ्यास केला. नजीक पोलिसांनी बुधवारी दिनांक 13 रोजी रात्री ही कारवाई केली या प्रकरणी पोलिसांनी एकाच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यास अटक केली आहे .या कारवाई कसे बंगालच्या एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध  वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या लॉज मालकामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की उमरगा शहराबाहेरील औद्योगिक वसाहती मधील जेकेपूर चौरस्तालगत असलेल्या हॉटेल सागर बार अँड लॉज मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती समजली होती त्यावरून पोलिसांनी रविवारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी पथक तयार केले रात्री 11 वाजून 50 मि. वाजेच्या सुमारास बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी पडताळणी केली. यानंतर पोलिसांनी लॉजवर धाड टाकून कारवाई केली. यावेळी बार अँड लॉज चालक तथा मॅनेजर प्रितेश दिलीप सदर वय 26 वर्ष राहणार गुंजोटी यांनी स्वतःचे आर्थिक फायदा करता अवैधर इतर विषयातील पैसे कमावण्याचे हेतूने सदरीलच्या वरच्या मजल्यावरील खोलीत ग्राहकास त्याच्या मागणीप्रमाणे समागणीसाठी महिलेला ठेवल्याचे आढळून आले. तो ग्राहकाकडून 1000 रुपये घेत होता त्यापैकी प्रत्येक ग्राहकामागे 50 टक्के स्वतःच कमीशन घेऊन व पीडित महिलेस 50 टक्के रक्कम देऊन तिला ग्राहकासोबत सहभागी करता भाग पाडत असेल. वेश्या व्यवसाय साठी आपल्या लॉज मधील खोल्या उपलब्ध करून देऊन त्याने स्वतःच्या फायदा करिता पीडित महिलेस वेश्याव्यवसायिककरीता प्रवर्त केली तसेच तो त्यावर स्वतःची उपजीविका भागवीत असताना पोलिसांना मिळून आला.

यावेळी पोलिसांनी 1 हजार रुपये रोख ,स्क्रीन टच मोबाईल हँडसेट, चार नवीन पॉकेट व दोन खोली फाटलेली पॉकेट असा एकूण 16000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला यावेळी पश्चिम बंगालच्या एका पिडीत मुलीची सुटका करण्यात आली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कांतीलाल कन्हेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रितेश दिलीप सगर वय 26 वर्षे (राहणार गुंजोटी तालुका उमरगा )यांच्या विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी करत आहेत. या पथकात सहा पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे पोलीस उपनिरीक्षक गजानन पुजारवाड पांडुरंग कनेरे रामहरी साठे पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल जाधव अनिरुद्ध कावळे आणि पोलीस नाईक नवनाथ मोरे यांचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments