तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी-
चिवरी/प्रतिनिधी बिभिषन मिटकरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे दिनांक 14 रोजी आद्य क्रांतिगुरू लहुजी वसाहत साळवे यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पृथ्वीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सरपंच पिंटू बिराजदार सेवानिवृत्त प्राध्यापक शिवाजी शिंदे,बलभीम मनशेट्टी, लहुजी शक्ती सेनेचे कोर कमीटी तुळजापूर तालुका अध्यक्ष दरशथ भाऊ देडे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देडे ,अशोक सगट , ग्रामपंचायत लिपिक अनिल देडे धनाजी कोरे ,आदींसह मातंग समाज बांधव तरुण ग्रामस्थ उपस्थित होते.


0 Comments