तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील अंगद बनसोडे यांचे निधन-Chivari Tuljapur News Daily

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील अंगद बनसोडे यांचे निधन-Chivari Tuljapur News Daily

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील अंगद बनसोडे यांचे निधन- 


चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील अंगद(नाना) तुकाराम बनसोडे वय (५३) यांचे अल्पशा आजाराने दि,३ रोजी    दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्यावर चिवरी येथील स्मशानभूमीत दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांंच्या अकाली निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Post a Comment

0 Comments