नळदुर्ग : गाडीला ठोकल्याच्या कारणावरून काटगाव मध्ये एकास बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी ;चार जणांवर गुन्हा दाखल-Naldurg Crime
धाराशिव: गाडीला खोकल्याच्या कारणावरून एका 45 वर्षीय दिवसाला चार जणांनी मिळून संगणकाने बेगम मारहाण केल्याची पुरंदर घटना तुळजापूर तालुक्यातील कडगाव येथे घडली ही घटना दिनांक 19 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी बिर्याणी अंबिका अशोक वर्दे यांनी दिलेल्या यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंडळ पोलीस ठाण्यात चार जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नळदुर्ग पोलीस :आरोपी नामे-रमेश सुभाष गंगणे, राजु सुभाष गंगणे, सुभाष गंगणे, रेणुका गंगणे, सर्व रा.काटगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.19.01.2026 रोजी 10.00 वा. सु.काटगाव येथील लोकमंगल बॅकेच्या बाजूला सिध्दु कस्तुरे यांचे मोकळ्या जागेत फिर्यादी नामे-अंबिका अशोक वर्दे, वय 37 वर्षे, रा.काटगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे पती अशोक बाबुराव वर्दे, वय 45 वर्षे यांना नमुद आरोपींनी तु माझ्या गाडीला समोरुन ठोकले असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अंबिका वर्दे यांनी दि.19.01.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे नळदुर्ग येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

0 Comments