पत्रकार सुरक्षा समिती प्रदेश उपाध्यक्ष पदी मल्लिनाथ जळकोटे यांची फेर निवड-
"""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे) - गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा करत पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना आरोग्य योजना विमा योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोल मधून सूट राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय जाहिराती यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल प्रकरणी वरिष्ठ अधिकारी मार्फत स्वतंत्र चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती अतिशय आक्रमक व प्रभावीपणे काम करत असून
पत्रकार सुरक्षा समिती च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी मल्लिनाथ जळकोटे यांची फेर नियुक्ती केल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली असून लवकरच त्यांचा नियुक्ती पत्र ओळख पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करणार असल्याचे सांगितले आहे
पत्रकार सुरक्षा समिती च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी फेर निवड झाल्याने त्यांना पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस उपाध्यक्ष कलीम शेख संघटक मिरझा गालिब मुजावर उप संघटक शंकर माने सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे उपाध्यक्ष अमर पवार सरचिटणीस बंडू तोडकर जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे सचिव अंबादास गज्जम धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष झाकीर शेख पंढरपूर जिल्हा उपाध्यक्ष बाहुबली जैन दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष अमित राठोड सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी उपाध्यक्ष अल्ताफ शेख कार्याध्यक्ष राजू वग्गू शहर कार्यकारी अध्यक्ष वसीम राजा बागवान समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव रमेश दग्गारी प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी मोहोळ तालुका अध्यक्ष सागर पवार उपाध्यक्ष शुक्राचार्य शेंडेकर तालुका कार्याध्यक्ष सूरज जगताप तालुका संघटक महादेव शेवाळे तालुका खजिनदार प्रवीण फराटे तालुका समन्वयक कैलास सूळ तालुका सदस्य समाधान गोडसे वैजिनाथ बिराजदार अक्षय बबलाद संतोष म्हेत्रे इम्तियाज अक्कलकोटकर युसूफ पिरजा दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप राजू गुरव बाबा काशीद महेश मेटकरी मुजम्मिल काखंडकीकर बाशाभाई मुजावर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
*मल्लिनाथ जळकोटे यांचा अल्प परिचय*
मल्लिनाथ जळकोटे हे खानापूर ता तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील रहिवाशी असून ते उच्चशिक्षित आहेत त्यांना पत्रकारांच्या प्रश्नाची जाण असून यापूर्वी देखील त्यांनी पत्रकार सुरक्षा समिती च्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली असून पत्रकार सुरक्षा समिती च्या आंदोलन उपोषण व निवेदनात त्यांनी भाग घेतला असून मल्लिनाथ जळकोटे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी फेर नियुक्ती झाल्याने मराठवाडा मधील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून मराठवाडा मधील पत्रकारांच्या प्रश्नावर मल्लिनाथ जळकोटे नेहमीच आक्रमक भूमिका घेत असल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे त्यांच्या फेर निवडीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

0 Comments