/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> चिवरी येथील छायाबाई विजय मिटकरी यांचे निधन

Hot Posts

चिवरी येथील छायाबाई विजय मिटकरी यांचे निधन



चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी  येथील छायाबाई  विजय मिटकरी यांचे वय (48) यांचे अल्पशा आजाराने दि,१९ रोजी  निधन झाले .त्यांच्या त्यांच्या पक्षात एक मुलगी एक मुलगा असा परिवार आहे त्यांचा अंत्यविधी आज दुपारी एक वाजता होणार आहे. त्या पत्रकार बिभीषण मिटकरी यांच्या चुलती होत.

Post a Comment

0 Comments