जीवे ठार मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv Crime News Update
धाराशिव : जीवे ठार मारण्याची धमकी देऊन एका पंधरा वर्षे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 9 रोजी घडला. याप्रकरणी नराधम तरुणाविरुद्ध पोस्को कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की एका गावातील 15 वर्षीय मुलगी (नाव-गावगोपनीय) डिसेंबर 2025 ते दि. 09.03.2026 रोजी ही घरी एकटी असल्याचे पाहुन गावातील एका तरुणाने घरात प्रवेश करुन तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. घडलेला प्रकार कुणाला सांगीतलास तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.10.03.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64(2),(आय)(एम),

0 Comments