नातेपुते प्रतिनिधी : ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी अभिमन्यू आठवले तर उपाध्यक्षपदी श्रीराम भगत महाराज यांची नातेपुते येथील बैठकीत एकमताने निवड करण्यात आली
यावेळी संघटनेची माळशिरस तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून माळशिरस तालुका अध्यक्ष अभिमन्यू आठवले, तालुका उपाध्यक्ष श्रीराम भगत महाराज, तालुका सचिव हनुमंत माने, तालुका कार्याध्यक्ष विलास भोसले, तालुका संघटक धनंजय पवार, तालुका कोषाध्यक्ष प्रमोद भैस, तालुका सरचिटणीस उमेश पोतदार, तालुका सहसंघटक आबा भिसे, तालुका संयोजक संजय पवार, तालुका संपर्कप्रमुख बशीर शेख, तालुका सदस्य मनोज राऊत, विवेक राऊत याप्रमाणे माळशिरस तालुका कार्यकारणी घोषित झाले असून नूतन पदाधिकाऱ्यांचे माळशिरस तालुक्यात सर्वत्र सत्कार व अभिनंदन होत आहेत.
0 Comments