चिवरी/बालाघाट न्युज टाइम्स: तुळजापूूूर तालुक्यातील चिवरी येथे चिवरी दि,५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट अंतर्गत गावात सुरू झालेल्या ग्रामीण समुदाय समग्र विकास कार्यक्रम प्रकल्पा अंतर्गत गावात शेती व पाणी,आरोग्य व पोषण, शिक्षण रोजगार,पायाभूत सुविधा अशा विविध घटकावर काम होणार आहे या अनुषंगाने ग्रामस्थांना संस्थेकडून माहिती देण्यात आली यावेळी वॉटर संस्थेचे विभागीय उपजिल्हा व्यवस्थापक श्री,रणधीर पाटील, तालुका समन्वयक अनिल हिवाळे, समुदाय संघटक अमोल घोरपडे विकास कार्यकारी सोसायटी चेअरमन बालाजी शिंदे, उपसरपंच बालाजी पाटील,पोलीस पाटील रूपेेश बिराजदार, सुभााष चिमणे,आदीसह शेेेेतकरी ग्रामस्थ उपस्थित होत.
0 Comments