/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> काळेगाव येथे वाॅटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट तर्फे येथील शेतकऱ्यांना सिटी कंपोस्ट खताचे वाटप

Hot Posts

काळेगाव येथे वाॅटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट तर्फे येथील शेतकऱ्यांना सिटी कंपोस्ट खताचे वाटप


काळेगाव प्रतिनिधी :- प्रकाश साखरे

तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथे वाॅटर शेड आँरगनाईजेशन ट्रस्ट तर्फे काळेगाव येथील शेतकऱ्यांना सिटी कंपोस्ट खताचे वाटप करण्यात आले.

यावेळी सेंद्रिय खतांचा वापर केल्याने शेतीस होणारे फायदे व रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीवर होणारे दुष्परिणाम यावर चर्चा करण्यात आली.  याप्रसंगी उपसरपंच आनंदराव उंबरे पाटील, वसुंधरा सेवक प्रभाकर जाधव, विकास पाटील, नवनाथ टकले, खंडू जाधव आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होत.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>