Hot Posts

6/recent/ticker-posts

केशेगाव येथे स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी


तुळजापुर/राजगुरु साखरे : तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे दि,१२ रोजी युगपुरुष  स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली . यावेळी प्रारंभी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे गोपाळ घंटे, बसवेश्वर स्वामी , श्रीशैल्य बिराजदार, महेश हन्नुरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी  पोलिस पाटील कमल स्वामी,सोमनाथ बिराजदार, महांतय्या स्वामी, चंद्रकांत हद्राळे,पंडित साखरे,अनिल हुकीरे,दिपक कांबळे,शंकर जळकोटे,बाबुराव साखरे, राम उमाटे, मलय्या स्वामी, लक्ष्मण कांबळे, कान्हा घंटे, बाबुराव जळकोटे आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होत. त्याचबरोबर प्रतिष्ठानच्या वतीने येथील साने गुरुजी विद्यालयांमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'युवकापुढील आव्हाने ' या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments