/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> चिवरी येथे ह भ प नितीन महाराज जगताप यांचे आज कीर्तन

Hot Posts

चिवरी येथे ह भ प नितीन महाराज जगताप यांचे आज कीर्तन


चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे दि,२३ मार्च पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. या सप्ताह सोहळ्याच्या कालावधीमध्ये दिनांक 27 मार्च आजच्या दिवसाची कीर्तनकार विनोदाचार्य ह भ प नितीन महाराज जगताप ( हिप्परगा क ) यांची रात्री नऊ वाजता कीर्तन सेवा होणार आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या किर्तन सेवेचा लाभ घ्यावा असे आव्हान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>